talathi bharti date :- नमस्कार मित्रांनो तलाठी भरतीचे वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. तलाठी भरती ची परीक्षेची तारीख आलेली आहे. तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.
तलाठी भरतीची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली बातमी ठरणार आहे. कारण की तलाठी भरतीची तारीख आता जाहीर झालेली आहे. राज्यातील तलाठी भरती संदर्भात बोलताना महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की राज्यभरात 15 मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. talathi bharti date
talathi bharti मार्च आगोदर होणार तलाठी भरती
radhakrushna vikhe patil हे अहमदनगर येथील मधील लोणी येथे महसूल press confenrance शी बोलताना त्यांनी ही माहिती दिलेली आहे. यासोबतच राधाकृष्ण विखे पाटील हे बोलताना म्हटले आहेत. की राष्ट्रीय महामार्ग रस्ते प्रकल्प संदर्भात भूसंपादनात येणाऱ्या अडथळ्या बाबत चर्चा झाली आहे. तसेच वाळू धरणाबद्दल बाबत सुद्धा या महसूल परिषदेमध्ये चर्चा झालेली आहे. शाळा प्रवेशासाठी विविध दाखले लागतात त्यात सुलभता येणार आहे. ते म्हणाले की सौर ऊर्जा हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे. लवकरच शेतकऱ्यांना सलग 12 तास वीज देता येणार आहे. पुढील सहा महिन्यात बांध शिवरस्ते याबाबत मिशन मोडवर काम करणार असल्याचेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलेले आहे.
talathi bharti date :- Hello friends here is a big news for the students who are waiting for talathi bharti date. Talathi recruitment exam date has arrived. So let’s get the complete information about it.
This is going to be a good news for the students who are preparing for Talathi Recruitment. Because Talathi recruitment date has been announced now. Talking about Talathi recruitment in the state, Maharashtra State Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil has given important information. He has said that the Talathi recruitment process will start from March 15 across the state. talathi bharti date
talathi bharti talathi recruitment will be held before March
Radhakrushna Vikhe Patil has given this information while talking to revenue press conference at Loni in Ahmednagar. Along with this, Radhakrishna Vikhe Patil has said. That there has been a discussion regarding the hurdles in land acquisition in connection with the National Highway Road Project. Also, there has been a discussion about the sand dam in this revenue council. Various documents are required for school admission. He said that solar energy is also an important topic. Soon farmers will be able to get electricity for 12 hours continuously. Speaking on this occasion, Radhakrishna Vikhe Patil has also said that he will work on the mission mode regarding Dam Shivaraste in the next six months.
Leave a Reply