alt tait exam hallticket

tait exam hallticket टेट परीक्षेचे प्रवेश पत्र असे करा डाउनलोड

tait exam hallticket :- नमस्कार मित्रांनो टेट परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण आता tait परीक्षेचे प्रवेश पत्र हे उपलब्ध झालेले आहे. तर आपण हे हॉल तिकीट कसे डाऊनलोड करावे. याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

मित्रांनो Dted झालेले विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने टेट teachers aptitude and intelegance test  परीक्षेच्या फॉर्म भरून घेतले होते. परीक्षेची तारीख  22 फेब्रुवारी ही आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात होते. आता ऑनलाईन अर्ज स्वीकारल्यानंतर  परीक्षेचा निकाल  हॉल तिकीट आज वेबसाईटवर उपलब्ध करून दिले आहेत. तर हे हॉल तिकीट कसे डाऊनलोड करावे याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत. tait exam hallticket

reaper machine हे machine १ तासात काढणार १ एकर गहू

परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला mscpune च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

एम एस सी पुणे ते अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

पाहण्यासाठी येथे क्लिक करा कसे करावे हॉल तिकीट डाउनलोड

 

tait exam hallticket :- Hello friends students who filled form for tait exam. There is important news for them. Because now tait exam admit card is available. So how to download this hall ticket. We will see the complete information about this.

pm shri scheme PM SHRI SCHOOL योजना बद्दल संपूर्ण माहिती

Friends, Maharashtra state government had filled the TET teachers aptitude and intelligence test form for Dted students. The exam date is 22 February. Online applications were accepted for this. Now after accepting the online application the exam result hall ticket has been made available on the website today. So now we are going to know about how to download this hall ticket. tait exam hall ticket

ujjwala yojna 2.0 द्वारे महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन 

To download the exam hall ticket you have to visit the official website of mscpune.

Click on the link below to go to the official website of MSc Pune

 

Comments

2 responses to “tait exam hallticket टेट परीक्षेचे प्रवेश पत्र असे करा डाउनलोड”

  1. […] tait exam hallticket टेट परीक्षेचे प्रवेश पत्र असे… […]

  2. […] M-PARIVAHAN APP एका अँप द्वारे मिळणार वाहतुकीसंदर्भात संपूर्ण माहिती tait exam hallticket टेट परीक्षेचे प्रवेश पत्र असे… […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?