TAIT exam APPLICATION :- नमस्कार मित्रांनो DTeD झालेल्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. कारण आता शिक्षण अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी म्हणजेच tait परीक्षेसाठी. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद परीक्षा देणे मुदतवाढ दिली आहे. तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.
मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षण अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022. परीक्षा २२ फेब्रुवारीपासून ऑनलाईन पद्धतीने आयोजित केली आहे. त्यासाठी सध्या ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पत्रानुसार उमेदवार केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET प्रविष्ट झाले आहेत. परंतु अद्याप निकाल जाहीर करण्यात आला नाही. अशा उमेदवारांचा सीटीईटी परीक्षेचा निकाल डेट. 2022 परीक्षेत अर्ज करण्याच्या अंतिम तारखेनंतर म्हणजेच 8 फेब्रुवारी नंतर लागणार आहे. हे बाबी विचारात घेऊन या उमेदवारांना. tait exam
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
tait teachers aptitude and intilegence test 2022 परीक्षेत प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणून. अर्ज करण्यास मान्यता दिली आहे. तसेच या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मदत वाढ दिल्याची माहिती. राज्य परीक्षा परिषदेतर्फे प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे. या उमेदवारांच्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल येईल तो विचारात घेऊन पुढील कारवाई केली जाईल असेही परिषदेने म्हटले आहे.
tait exam hallticket टेट परीक्षेचे प्रवेश पत्र असे करा डाउनलोड
LAND RECORD मोबाइल वरून ५ मिनिटात मोजा तुमची जमीन
solar energy पी एम कुसुम योजनेत पुन्हा झाली मुदतवाढ
AI principle आर्टीफिसिअल इंटेलिजन्स शेतीसाठी करणार मदत
BSF bharti 2023 सीमा सुरक्षा दलामध्ये १० वी पास वर भरती
Leave a Reply