Tag: WAHTSAPP CALLING
-
WhatsApp CALLING साठी द्यावे लागणार पैसे
नमस्कार मित्रांनो आजकाल असे कोणी नाहीये जे व्हाट्सअप WhatsApp वापरत नाही किंवा व्हाट्सअप वरून चाट आणि व्हाट्सअप कॉलिंग करत नाही . पण आता व्हाट्सअप युजरसाठी एक खराब बातमी आहे . आता व्हाट्सअप कॉलिंग साठी आपल्याला पैसे मोजावे लागणार आहेत. तर आपण याबद्दल येथे माहिती घेऊया. whatsapp कॉलिंग आणि इंटरनेट कॉलिंग साठी टेलिकॉम रेगुलेटर ऑफ इंडिया […]