Tag: vhicle new rule
-
vehicle १५ वर्ष जुन्या गाड्या होणार बंद
vehicle :- मित्रांनो केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि प्रदूषण रोखण्याच्या उद्देशाने. मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती करण्याची यादी सूचना जाहीर केली आहे. वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी भारत सरकारच्या. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. तरी याबद्दल आता आपण माहिती. मित्रांनो केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने नवीन जाहीर […]