Tag: ukarian
-
Nuclear attack आयोडीनची गोळी करणार परमाणु हल्ल्यापासून संरक्षण
नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे युक्रेन आणि रशिया वार . हे आता एकदम टोकाच्या भूमिकेला पोहोचले आहे . आणि जगभरातील देशांना आता nuclear attack भीती जाणवत आहे . यातच अमेरिकेने 02 ऑक्टोबर 2022 रोजी 29 कोटी $ च्या आयोडीन औषध खरेदी केल्याची घोषणा केली आहे . अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके आयोडीन टॅबलेटची एकाच वेळी […]