Tag: tet exam 2023
-
TET exam फेब्रुवारी महिन्यात होणार टी इ टी परीक्षा
tet exam :- एप्रिल ते मे या दोन महिन्यांत ३५ हजार शिक्षकांची भरती होणार आहे. या पार्श्वभूमीवर फेब्रुवारीत राज्यभरातील केंद्रांवर ‘टेट’ परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार आहे. त्यासाठी अंदाजित तीन ते साडेतीन लाख तरूण-तरूणी परीक्षा देतील असा अंदाज परीक्षा परिषदेचा आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च मध्यमिक शाळांमध्ये तब्बल ६५ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यासाठी […]