Tag: teachers exam

  • TAIT exam 2023 परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ

    TAIT exam 2023 परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ

    TAIT exam APPLICATION :- नमस्कार मित्रांनो DTeD झालेल्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. कारण आता शिक्षण अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी म्हणजेच tait परीक्षेसाठी. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद परीक्षा देणे मुदतवाढ दिली आहे. तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया. मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षण अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022. परीक्षा २२ फेब्रुवारीपासून […]

× How can I help you?