Tag: tar kumoan
-
farm compound scheme शेतीला तार कुंपणासाठी मिळणार ९०% अनुदान
farm compound :- नमस्कार मित्रांनो शेतकरी शेतामध्ये विविध पीक घेतात. पण त्यांच्या पिकाला जंगलातील जनावरांचा गुरा ढोरांचा खूप त्रास होत असतो. यासाठी जाता सरकारने एक योजना चालू केली आहे. आणि या योजनेद्वारे शेतकऱ्यांना शेतीला कुंपण करण्यासाठी अनुदान मिळणार आहे. तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया. तुम्हाला तर माहीतच आहे की केंद्र सरकार तसेच राज्य सरकार […]