Tag: sugarcane verity
-
sugarcane verity हे उसाचे वाण शेतकऱ्यांच्या उत्पन्नात करणार वाढ
sugarcane verity :- नमस्कार मित्रांनो ऊस उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये उसाचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. तसेच उसाचे पीक हे शेतकऱ्यांसाठी एक चांगला नफा मिळवून देणारे ही पीक ठरत आहे. आज आपण उसाच्या अशा काही वाणाबद्दल माहिती घेणार आहोत. जे आपल्या उत्पन्नामध्ये आणि आपल्या नफ्यामध्ये चांगलाच वाढ करून देणार आहेत. मित्रांनो गतवर्षी […]