Tag: sugarcane app
-
या app द्वारे आता मोबाइल वरून करा उसाची नोंदणी
नमस्कार मित्रांनो आता महाराष्ट्रभरात शेतकरी ऊस तोडणी साठी . उसाची नोंदणी करण्यासाठी कारखान्यावर जात आहेत. त्यासाठीच आता सरकारने एक नवीन योजना काढली आहे. किंवा असे म्हणू शकतो की नवीन ॲप काढले आहे . या द्वारे आपण घरबसल्या मोबाईल वरून हे app डाऊनलोड करून उसाची नोंदणी करू शकतो. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी सोपी जावी . व शेती […]