Tag: SMSPORTAL
-
Mkisanportal पूर्ण माहिती
नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी भारत सरकारने आता एक चांगला पोर्टल लॉंच केला आहे . आणि या पोर्टल चे नाव आहे एम किसान पोर्टल MKISANPORTAL या एम किसान पोर्टल द्वारे शेतकऱ्यांच्या मोबाईलवर एसएमएस द्वारे सरकारच्या नवीन योजना बद्दल माहिती मिळणार आहे . तर आपण आज या पोर्टल बद्दल माहिती घेऊ . आणि या पोर्टल साठी तुम्ही […]