Tag: sib
-
WhatsApp banking तुमच्या WHATSAPP द्वारे मिळणार बँकेच्या सुविधा
नमस्कार मित्रांनो सध्याच्या डिजिटल digital युगात . अनेक सुविधा डिजिटल माध्यमातून उपलब्ध होत आहेत. आजकाल बँकांनी देखील आपल्या ग्राहकांना घरबसल्या . अनेक सेवा चा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन बँकिंगची online banking सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा आणखी सुलभ करण्यासाठी अनेक बँकांकडून व्हाट्सअप बँकिंग WhatsApp banking हे सुरू केले आहे. तर आज आपण या व्हाट्सअप बँकिंग […]