Tag: SBI LOAN
-
जमीन खरेदी करण्यासाठी मिळणार ८५% कर्ज
नमस्कार मित्रानो तुम्ही जर जमीन खरेदी करण्याच्या विचारात आहेत पण पैश्याची अडचण येत आहे .किंवा पैसे कमी पडत आहेत. तर तुमच्या साठी एक चांगली बातमी आहे। आता स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI बँक जमीन खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या रकमेच्या ८५% रक्कम कमी दारात कर्जाच्या स्वरूपात देणार आहे. तर आज आपण या बद्दल संपूर्ण माहिती घेणार […]