Tag: saralseva bharti
-
Age limit उमेदवारांना भरती साठी मिळणारं २वर्षाची सूट
Age limit नमस्कार मित्रांनो राज्यभरात सरळ सेवेद्वारे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. आज महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या एका निर्णयांमध्ये आता त्यांना वयोमर्यादेमध्ये सूट मिळणार आहे. तरी याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहूया. सरळ सेवेद्वारे Direct recruitment परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरळ सेवेद्वारे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. महाराष्ट्र शासनाने आज एक नवीन जीआर काढला आहे. आणि या जीआर नुसार […]