Tag: rbi new
-
bank deposits असे काढा बुडीत निघालेल्या बँकेतील पैसे
bank deposits :- नमस्कार मित्रांनो जर तुम्ही एखादा बँकेमध्ये तुमची सेविंग ठेवलेली असेल. किंवा एखाद्या बँकेमध्ये सेविंग अकाउंट असेल आणि जर ती बँक बंद पडली किंवा बुडीत निघाली तर त्यामध्ये अडकलेले तुमचे पैसे कसे काढावेत याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो तुम्ही डिपॉझिट ठेवलेले बँकेचे अचानक दिवाळे निघाले . त्या बँकेचा Reserve bank of […]