Tag: ration card update
-
ration card update राशन कार्ड धारकांसाठी सरकार सुरु करत आहे नवीन योजना
ration card update :- नमस्कार मित्रांनो राज्यभरातील राशन कार्डधारकांसाठी खूप मोठी बातमी आहे. कारण आता राज्य सरकार तसेच केंद्र सरकार हे देशभरातील संपूर्ण राशन कार्डधारकांसाठी एक मोठी उपाययोजना लागू करणार आहेत. तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती पाहूया. लाभार्थ्यांना योग्य प्रमाणामध्ये खाद्यान्न मिळू शकतील. यासाठी केंद्र सरकारच्या राशनच्या दुकानात दुकानावर इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल डिव्हाइसला तराजू […]