Tag: ramai
-
ramai aawas yojna नवीन यादी येथे पहा
Ramai aawas yojna :- नमस्कार मित्रांनो अनुसूचित जाती आणि जमाती वर्गातील लोकांना घरे उपलब्ध व्हावे . यासाठी महाराष्ट्र शासन रमाई आवास योजना अंतर्गत घरे बनवून देत आहे. याचीच आता एक नवीन यादी जाहीर झाली आहे . तर आज आपण ही यादी ऑनलाईन कशी पहावी याबद्दल माहिती घेणार आहोत. मागासवर्गीय वर्गातील प्रत्येकाला समाजात त्यांचा दर्जा (status […]