Tag: railway
-
SER railway racruitment रेल्वे मध्ये बिना परीक्षा भरती
SER railway racruitment :- नमस्कार मित्रांनो दहावी पास आणि आयटीआय धारकांसाठी एक मोठी नोकरीची संधी आहे. साउथ ईस्टर्न रेल्वेने एक दहावी पास विद्यार्थ्यांसाठी १८०५ पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. तर आपण या भरती बद्दल संपूर्ण माहिती घेऊया . साउथ ईस्ट रेल्वेने जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार SER railway racruitment मध्ये फिटर, टर्नर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, मेकॅनिक, मशीन […]