Tag: rabbi crop
-
rabbi crop insurance असा भरावा रब्बी हंगामातील पीक विमा
rabbi crop insurance :- मित्रांनो प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत रब्बी हंगामातील पिकांसाठी. विमा काढणे सुरू झालेले आहे तर आज आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया. प्रधानमंत्री फसल बीमा योजना pradhan mantri fasal bima yojna अंतर्गत रब्बी हंगामातील पिकांसाठी विमा काढणे सुरू झालेले आहे. त्यासाठी आपल्याला रब्बी हंगामातील गहू, रब्बी ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, भुईमूग, कांदा […]