Tag: PUNJAB NATIONAL BANK
-
PUNJAB NATIONAL BANK BHARTI
नमस्कार मित्रानो नोकरीच्या शोधात असलेल्या अनेक उमेदवारासाठी एक चांगली आणि महत्वाची बातमी आहे . पंजाब नॅशनल बँक PUNJAB NATIONAL BANK ने एका मोठ्या भरतीची घोषणा केली आहे. बँकेने क्लार्क आणि इतर पदासाठी मिळून १०३ पदासाठी आवेदन अर्ज घेणार आहेत. चला तर आज आपण या बद्दल पूर्ण माहिती घेऊ