Tag: pune mahapalkia
-
pune mahapalika bharti पुणे महापालिकेत मोठी भरती
pune mahamaplika bharti :- नमस्कार मित्रांनो पुणे महापालिकेमध्ये पुणे पालिकेमध्ये दहावी पास वर मोठी भरती निघाली आहे. तर आपण आज या भरती बद्दल संपूर्ण माहिती घेऊया. पुणे महापालिकेने पहिल्या टप्प्यामध्ये 448 पदांची भरती पूर्ण केली होती. आता यानंतर पुणे पालिकेने दुसऱ्या टप्प्यासाठी 11 पदांसाठी 340 जागांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. pune mahapalika bharti farm […]