Tag: potato farming
-
Potato farming बटाटे शेतीची सुधारित पद्धती
potato farming :- नमस्कार मित्रांनो शेतामध्ये शेती करत असताना शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे पिके घेत असतात. आणि वेगवेगळे प्रयोग करून आपले उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करतात. आज आपण बटाट्याची शेती कशी करावी. कोणते बटाट्याचे वाण वापरावे. कशाप्रकारे जमीन तयार करावी पाण्याचे नियोजन कशा प्रकारे करावे. याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. जगातील लोकसंख्येचा एक मोठा भाग दररोज या […]