Tag: pm kisan yoj a
-
pm kisan benificiary list या तारखेला येणार पी एम किसान योजनेचा 13 वा हप्ता
pm kisan benificiary list :- नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजनेच्या तेराव्या हप्त्याची सर्वजण वाट पाहत आहेत. परंतु आता तेराव्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे. तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया. मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान योजनेअंतर्गत .देण्यात येणारा बारावा हप्ता आपल्याला डिसेंबरमधील भेटलेला आहे. परंतु आता सर्वजण तेराव्या […]