Tag: pm kisan number
-
pm kisan योजनेचा १३ वा हप्ता आला नसेल तर अशी करा तक्रार
pm kisan :- नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजनेचा तेरावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कालच जमा झालेला आहे. तर आज आपण ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता मिळालेला नाहीये त्यांनी काय करावे याबद्दल आज माहिती घेऊया. pm नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली pm kisan samman nidhi scheme ही देशभरातील 8 कोटीहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये […]