Tag: pesticides
-
Eco pest trap शेतावरील कीड नियंत्रणासाठी फवारणीची गरज नाही
नमस्कार मित्रांनो शेतामध्ये शेतावरील पिकावर कीड पडल्यानंतर . आप आपण सर्वजण त्यावर फवारणी करत असतो . आणि त्यामुळे त्यावर विषारी औषधे फवारून ते कीटक मारण्याचा प्रयत्न करतो . त्यामुळे आपल्या पिकावर सुद्धा त्याचा रासायनिक प्रभाव होतो . अशा समस्यावर मात करण्यासाठी आता eco pest trap विकसित केला गेला आहे . तर आज आपण या इकोपेस्ट […]