Tag: pancard holder
-
Pan card धारकांना बसणार 10 हजार रुपये दंड
नमस्कार मित्रांनो पॅन कार्डधारकांसाठी एक मोठी बातमी आहे . केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे . त्यानुसार आता जर कोणी पॅन कार्ड होल्डर दोन पॅन कार्ड वापरत असेल तर . त्यांना लवकरात लवकर एक पॅन कार्ड सरेंडर करावे लागेल. नाहीतर त्यांना 10 हजार रुपयापर्यंत दंड बसू शकतो. तर आज आपण PAN CARD कसे सरेंडर करावे याबद्दल […]