Tag: pancard aadharcard linking
-
pancard linking पॅनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी
pancard linking :- नमस्कार मित्रांनो आधार कार्ड आणि पॅन कार्ड धारकांसाठी एक मोठी बातमी आहे. आता राज्यात देशभरातील तसेच राज्यपाल तील पॅनकार्डधारकांसाठी शासनाकडून एक अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. आणि या सूचनेनुसार त्यांचे पॅन कार्ड आधार कार्ड शी लिंक नसेल तर त्यांचे पॅनकार्ड आता लवकरात लवकर बंद करण्यात येणार आहे. तरी याबद्दल आपण माहिती पाहूया. […]