Tag: organic farming
-
Organic farming नैसर्गिक शेती साठी मोदी सरकार देणार अनुदान
organic farming :- नमस्कार मित्रांनो देशभरात तसेच आपल्या राज्यामध्ये खूप सारे शेतकरी आहेत. नैसर्गिक शेती ही हळूहळू काळाची गरज बनत चालली आहे. आणि नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकार हे प्रयत्नशील आहेत. कमी खर्चात अधिक उत्पन्न उत्पादन घेऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे हा नैसर्गिक शेतीचा मुळात उद्देश आहे. पण आजकाल नैसर्गिक शेती ही कुणीही […]