Tag: ONLINE DRIVING LICENSE
-
PANCARD आणि DRIVING LICENSE आता मोबाईल वरून काढा
नमस्कार मित्रांनो तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड, मतदान कार्ड , ड्रायव्हिंग लायसन्स ,ही सर्व कार्ड . बनवण्यासाठी आपल्याला वेळोवेळी सरकारी कार्यालयाची चक्कर काटावे लागतात. किंवा ही मित्र कडे जाऊन वाट पाहावी लागते . पण आता PANCARD आणि DRIVING LICENSE आपण घरबसल्या मोबाईल वरून काढू शकतो . तर ते कसे काढावे याबद्दल आपण संपूर्ण […]