Tag: old pension scheme
-
Old pension scheme पेन्शन योजनेमध्ये मोठा बदल मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा
Old pension scheme :- नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे राज्यभर कर्मचाऱ्यांनी पेन्शन योजना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी मोर्चा चालू आहे. अशातच आता शिंदे सरकारने योजनेबद्दल एक नवीन अपडेट दिली आहे. तरी याबद्दल आपण माहिती घेऊया. मित्रांनो वर्ष 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या ( government employees ) मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना […]