Tag: OFFICE STAFF
-
OFFICE STAFF साठी बिना परीक्षा भरती
OFFICE STAFF RECRUITMENT :- नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असलेल्या . पुरुष तसेच महिला उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे . महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुख्यालय मुंबई येथे . विविध विभागात कार्यालयीन सहाय्यक OFFICE STAFF या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत . या पदासाठी नियुक्ती ही मुलाखती द्वारे घेतली जाणार आहे. यामध्ये कोणतीही परीक्षा होणार नाही . […]