Tag: new veriant
-
Covid 19 new variant देशात कोरोनाचा नवीन व्हेरिएन्ट दाखल रुग्णांच्या संख्येत अचानक मोठी वाढ
Covid 19 new variant :- देशभरात कोरोनारुग्णांचा वेग झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात भारतात कोरोनाचे 10,158 रुग्ण आढळले आहेत. ७ दिवसांपूर्वी म्हणजेच ६ एप्रिल रोजी कोरोनाचा ५३३५ रुग्ण समोर आले। म्हणजेच असे म्हणता येईल की 7 दिवसात दैनंदिन प्रकरणे जवळपास दुप्पट झाली आहेत. तर बुधवारी 7830, मंगळवारी 5676 आणि सोमवारी 5880 रुग्णांची नोंद झाली. […]