Tag: new education policy
-
education policy केंद्र सरकारची नवीन शैक्षणिक धोरणाला मंजुरी
education policy :- नमस्कार मित्रांनो विद्यार्थी तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी मोठी बातमी आहे. कारण आता भारत सरकारने प्रस्तावित केलेल्या केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या मान्य मान्यतेनंतर. 36 वर्षानंतर पहिल्यांदाच नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले आहे. तर या नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल आपण संपूर्ण माहिती घेऊया. मित्रांनो केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतर छत्तीस वर्षानंतर पहिल्यांदाच आता नवीन शैक्षणिक धोरण […]