Tag: distributor
-
go gas dealership हि कंपनी देत आहे मोफत गॅस dealership
नमस्कार मित्रानो देशातील सर्वात मोठी LPG gas company प्रत्येक घर, हॉटेल आणि रेस्टॉरंट्सला स्वच्छ स्वयंपाकाच्या इंधनाने कव्हर करण्यासाठी पुढे आली आहे. यावेळी गो गॅसकडून गो गॅस डीलरशिप अॅप्लिकेशन फॉर्म मागविण्यात येत आहे. डीलरशिप देण्याच्या प्रक्रियेअंतर्गत ते सुपर डिस्ट्रिब्यूटर, जिल्हा वितरक आणि किरकोळ आउटलेट / बुकिंग ऑफिस या तीन स्तरांवर Go gas dealership प्रदान करीत आहेत. Go […]