Tag: DA CENTRAL GOVT
-
DA महागाई भत्त्यात वाढ
नमस्कार मित्रांनो भारतातील केंद्रीय कर्मचारी खूप दिवसापासून DA वाढीची वाट पाहत आहे . पण आज केंद्र सरकारच्या झालेल्या बैठकीमध्ये महागाई भत्ता वाढवला गेला आहे . आणि तो कधी मिळणार आहे . त्याबद्दल सुद्धा da वाढ आपल्याला त्यांनी जाहीर केले आहे . तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया. केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक चांगला भेट […]