Tag: covid
-
covid news चीन मध्ये पुन्हा कोरोनाची लाट
covid news :- नमस्कार मित्रांनो कोरोनाने मागील दोन वर्षे देशांमध्ये खूप धुमाकूळ घातला होता. आणि यामुळे यामुळे देशामध्ये खूप लोकांचा मृत्यू सुद्धा झाला होता. पण आता कोरोनाचे संकट पुन्हा आपल्याला येताना दिसत आहे. कारण चीनमध्ये सुद्धा आता कोरोना संक्रमित रुग्णांची खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. जपान ,दक्षिण कोरिया, ब्राझील , चीन, अमेरिकेत covid रुग्णांमध्ये […]