Tag: Colgate scholarship
-
Colgate scholarship देणार विद्यार्थ्यांना ३०००० रुपये प्रति वर्ष
नमस्कार मित्रांनो दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. त्यांना तर उच्च शिक्षण घ्यायचे असेल .अभ्यासामध्ये हुशार पण आहेत. पण आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ते पुढील शिक्षण घेण्यास समर्थ असतील . त्यांच्यासाठी Colgate ने एक चांगली स्कॉलरशिप योजना आणली आहे . या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळणार आहे. तर आपण या स्कॉलरशिप योजनेबद्दल माहिती घेऊया. […]