Tag: business idea

  • go gas dealership हि कंपनी देत आहे मोफत गॅस dealership

    go gas dealership हि कंपनी देत आहे मोफत गॅस dealership

    नमस्कार मित्रानो देशातील  सर्वात मोठी LPG gas company  प्रत्येक घर, हॉटेल आणि रेस्टॉरंट्सला स्वच्छ स्वयंपाकाच्या इंधनाने कव्हर करण्यासाठी पुढे आली आहे. यावेळी गो गॅसकडून गो गॅस डीलरशिप अॅप्लिकेशन फॉर्म मागविण्यात येत आहे. डीलरशिप देण्याच्या प्रक्रियेअंतर्गत ते सुपर डिस्ट्रिब्यूटर, जिल्हा वितरक आणि किरकोळ आउटलेट / बुकिंग ऑफिस या तीन स्तरांवर Go gas dealership  प्रदान करीत आहेत. Go […]

  • Business idea पपई ची तुटी fruti बनवण्याची प्रक्रिया

    Business idea पपई ची तुटी fruti बनवण्याची प्रक्रिया

    Business idea नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे .पपई हे फळ आपल्याकडे बारा महिने उपलब्ध असते . परंतु पपई मार्केटमध्ये विक्रीस नेताना अनेकदा ते खराब होण्याची शक्यता असते. आणि मार्केटमध्ये त्याचा काय भाव मिळेल याची सुद्धा काही गॅरंटी नसते.  त्या स्थितीवर पपईवर प्रक्रिया करून त्याच्यापासून आपण आपल्या घरीच काही पदार्थ बनवू शकतो. आणि ते विक्री […]

  • rabbi crop insurance असा भरावा रब्बी हंगामातील पीक विमा

    rabbi crop insurance असा भरावा रब्बी हंगामातील पीक विमा

    rabbi crop insurance :- मित्रांनो प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत रब्बी हंगामातील पिकांसाठी.  विमा काढणे सुरू झालेले आहे तर आज आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया. प्रधानमंत्री फसल बीमा योजना  pradhan mantri fasal bima yojna अंतर्गत रब्बी हंगामातील पिकांसाठी विमा काढणे सुरू झालेले आहे.  त्यासाठी आपल्याला रब्बी हंगामातील गहू, रब्बी ज्वारी,  हरभरा,  उन्हाळी भात,  भुईमूग,  कांदा […]

  • saffron farming महाराष्ट्रात केसर शेती करण्यासाठी संपूर्ण माहिती

    saffron farming महाराष्ट्रात केसर शेती करण्यासाठी संपूर्ण माहिती

    saffron farming :- मित्रांनो शेतकरी शेतामध्ये उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळे प्रयोग करत असतात. आज आपण अशाच एका प्रयोगाबद्दल म्हणजे केसर शेती महाराष्ट्रात कशी करावी याबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे केशर हाच जगातील सर्वात महागडा मसाला आहे. आणि तो crocus sativus या वनस्पतीच्या कोरड्या कलंका पासून तयार केला जातो . केसरला लाल सोने […]

  • land price तुमच्या जमिनीची किंमत घरबसल्या असे करा चेक

    land price तुमच्या जमिनीची किंमत घरबसल्या असे करा चेक

    land price :- नमस्कार मित्रांनो तुम्ही जर जमीन खरेदीचा विचार करत आहात. किंवा विक्रीचा विचार करत आहात . तर तुमच्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील किंवा तुमच्या गावातील जमिनीचे भाव काय चालले आहेत हे माहित असणे सर्वात जास्त आवश्यक असते. तर आज आपण जमिनीचे भाव ऑनलाईन कसे चेक करावे याबद्दल माहिती पाहणार आहोत. मित्रांनो जर आपण जमिनीचा खरेदी […]

  • rain alert पुढील 4-5 दिवसात या राज्यात पडणार मुसळधार पाऊस

    rain alert पुढील 4-5 दिवसात या राज्यात पडणार मुसळधार पाऊस

    rain alert :- नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य तसेच देशभरात आता थंडी सुरू झाली आहे.  परंतु दिवसेंदिवस सामान्य हवामानांमध्ये बदल होत आहेत.  पावसाळा संपला असला तरीही पुन्हा एकदा देशभरातील काही राज्यांमध्ये पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.  तर आज आपण पाहूया कोण कोणत्या राज्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे […]

  • tomato farming टोमॅटोच्या या वाणाची लागवड करून काढा भरघोस उत्पन्न

    tomato farming टोमॅटोच्या या वाणाची लागवड करून काढा भरघोस उत्पन्न

    tomato farming :- नमस्कार मित्रांनो टोमॅटो हा एक प्रमुख भाजीपाला म्हणून आपण वापरत असतो. आणि टोमॅटोची मागणी बाजारात बाराही महिने असते . त्यामुळे आज आपण टोमॅटोची शेती कशी करावी. आणि सुधारित वाहनांची लागवड करून जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल याबद्दल माहिती घेऊया. मित्रांनो टोमॅटोची शेती ही संपूर्ण भारतभर केली जाते .विशेष म्हणजे टोमॅटो पिकाची […]

  • post office फक्त 5 हजारात  पोस्ट ऑफिस सोबत करा हा व्यवसाय सुरु

    post office फक्त 5 हजारात पोस्ट ऑफिस सोबत करा हा व्यवसाय सुरु

    post office  :- नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक तरुण वेगवेगळ्या व्यवसायाचे पर्याय शोधत असतात. आणि नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करत असतात .आज आपण अशाच एका व्यवसायाबद्दल बोलणार आहोत . ज्यामध्ये आपली गुंतवणूक म्हणजे एकदम कमीत कमी गुंतवणूक.  मध्ये चांगला व्यवसाय कसा सुरू करावा याबद्दल माहिती घेणार आहोत. तसे पाहिले तर पोस्ट ऑफिस हा एक गुंतवणुकीचा […]

  • Sesame Farming तीळ शेती बद्दल संपूर्ण माहिती

    Sesame Farming तीळ शेती बद्दल संपूर्ण माहिती

    Sesame Farming नमस्कार मित्रांनोशेतकरी शेतामध्ये विविध पिके घेत असतात. आज आपण अशाच एका तेलबिया पिकाबद्दल माहिती घेणार आहोत. जे आपल्याला कमी खर्च आणि कमी पाण्यामध्ये चांगले उत्पादन देणार आहे. या पिकाचे नाव आहे तीळ. तर आज आपण तिळाची लागवड कशी करावी आणि त्यापासून जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल याबद्दल माहिती घेऊया. मित्रांनो भारतात गेल्या […]

  • election राज्यात ग्रामपंचायत निवडणूक या तारखेपासून होणार सुरु

    election राज्यात ग्रामपंचायत निवडणूक या तारखेपासून होणार सुरु

    election ;- नमस्कार मित्रांनो राज्य निवडणूक आयोगाने 750 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर केले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या सदस्य पदासह सरपंच पदाच्या थेट निवडणूक साठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे .अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांनी दिली आहे. तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया. महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या 7751 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला […]

× How can I help you?