Tag: 13 th insatllment
-
pmkisan scheme 13th installment शेतकऱ्यांनो हे काम करा नाहीतर नाही मिळणार १३ वा हप्ता
pmkisan scheme 13th installment :- नमस्कार मित्रांनो पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत. 12 वा हप्ता करिता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्व पैसे आलेले आहेत. यामध्ये सुद्धा बरेचसे शेतकरी आहेत ज्यांची E kyc पूर्ण नसल्यामुळे त्यांना खूप प्रॉब्लेम यामध्ये सहन करावे लागलेले आहेत. आता त्यानंतर आपल्याला तेराव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये तेरावा हप्ता मिळवण्यासाठी […]