Tag: 12TH INSTALLMENT
-
pm kisan योजनेचा १२ वाहप्ता लांबणीवर या तारखेला मिळणार पैसे
नमस्कार मित्रांनो पीएम किसान योजनेचा हप्ता .हा 30 सप्टेंबर 2022 रोजी मिळणार होता . पण अजून तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेला नाहीये . आणि आता याची तारीख लांबवली गेली आहे . नवीन आलेल्या माहितीनुसार पी एम किसान योजनेचा बारावा हप्ता pm kisan scheme 12th installment हा ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळणार आहे . तर आपण या आपल्या बद्दल […]