Tag: निर्वाह भत्ता
-
SCHOLARSHIP या विद्यार्थ्यांना मिळणार ६०००० रुपये निर्वाह भत्ता
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी सोपे जावे. आणि त्यांचे आर्थिक परिस्थिती कमजोर आहे. अशा विद्यार्थ्यांना अनेक प्रकारे स्कॉलरशिप सुद्धा देत असते . त्या अंतर्गतच आता राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण SCHOLARSHIP योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 60000 रुपये निर्वाह भत्ता मिळणार आहे . तरी याबद्दल आज आपण माहिती घेणार आहे. मित्रांनो शैक्षणिक वर्ष […]