नमस्कार मित्रांनो आशिया चषक स्पर्धेतील आपयशं नंतर आता भारतीय संघ T20 WORLDCUP वर्ल्ड कप साठी तयार होत आहे. पण त्याआधी भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध t20 मालिका खेळायची आहे .तसेच ऑस्ट्रेलियानंतर दक्षिण आफ्रिका सोबत सुद्धा t20 सामने होणार आहेत. यासाठी बीसीसीआयने भारतीय टीमची घोषणा केली आहे .आणि वेळापत्रक सुद्धा दिले आहे .तर या आपण वेळापत्रक आणि भारतीय संघाबद्दल आज माहिती घेऊया.
मित्रांनो टी ट्वेंटी वर्ल्डकप T20 WORLDCUP आता जवळ आलेला आहे. आणि त्यासाठी सुद्धा सुरू केली आहे आजच आपल्या हाती आलेल्या न्यूज नुसार आपला भारतीय संघ जाहीर केला आहे .हा भारतीय संघ टू ट्वेंटी वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका विरुद्धची टी ट्वेंटी सामने खेळणार आहे.
T20 WORLDCUP साठी संघाची माहिती येथे पहा:- CLICK HERE
Leave a Reply