T-20 world cup :- नमस्कार मित्रांनो आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कप २०२२ ची सुरुवात. 16 ऑक्टोबर म्हणजेच कालपासून झाली आहे. या मोठ्या टूर्नामेंट मध्ये एकूण 16 team आहेत. ज्यांनी यामध्ये भाग घेतला आहे . यामध्येच टीम इंडिया शामील आहे . Indian cricket team चा पहिला मुकाबला. हा पाकिस्तानसोबत 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. कोणाकोणासोबत आणि कोणकोणत्या वेळेत होणार आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊया.
यामध्ये T-20 world cup २०२२ मध्ये भाग घेतलेल्या 16 पैकी आठ टीम डायरेक्ट ग्रुप 12 साठी क्वालिफाय qualify झाले. आहे पण 4 team जिंकून स्वतःची जागा पक्की करणार आहेत . या mega tournament मध्ये तीन स्टेजमध्ये खेळवला जाणार आहे . त्यामध्ये round 1 , super 12 आणि play off मुकाबले सामने शामिल आहेत.
भारतीय संघाचे वेळापत्रक येथे पहा
टी ट्वेंटी वर्ल्ड कप 2022 साठी टीम इंडिया अशा प्रकारे राहील
- rohit sharma
- K L rahul
- suryakumar yadav
- dipak hudda
- ऋषभ पंत
- dinesh kartik
- hardik pandya
- R ashwin
- akshar patel
- bhuvneshwar kumar
- harshal patel
- harshdip singh
- mohammad shami
stand by player मोहम्मद सिराज श्रेयस अय्यर रवी विष्णू आणि शार्दुल ठाकूर असणार आहेत.
Leave a Reply