sweet potato :- नमस्कार मित्रांनो शेतकरी शेतामध्ये विविध पिके घेत असतात आणि त्यामधून चांगला नफा मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. आज आपण अशाच एका पिकाबद्दल माहिती घेणार आहोत. जे आपल्याला कमी मेहनतीत आणि कमी खर्चामध्ये चांगले उत्पन्न काढून देऊ शकते.
आज आपण sweet potato farming शेतीबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो भारतात मोठ्या प्रमाणात रूट भाज्यांची शेती केली जाते. आपल्या राज्यात देखील याचे लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. विशेष म्हणजे बटाटा, गाजर, मुळा, आले, रताळे या भाज्यांची शेती आपल्या राज्यात विशेष उल्लेखनीय आहे. आणि यांची मागणी सुद्धा बाजारात कायम असल्याने याची शेती शेतकऱ्यांना लाखो रुपयांची कमाई कमाई करून देते. रताळ्याबद्दल सांगायचे झाले तर त्या बसलेले vitamin A vitamin C यासह अनेक गुणधर्म आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहेत. यामुळे या पिकाची सुद्धा बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. अशा परिस्थितीत या पिकांची शेती शेतकरी बांधवांना लाखो रुपये उत्पन्न कमावून देण्याचे साधन बनत आहे. यामध्ये असलेले गुणधर्म पाहता पाऊस पडल्यानंतर रताळ्याला बाजारात मोठी मागणी असते. गोड चव आणि मातीच्या सुगंधामुळे शहरात मध्ये लोक ते मोठ्या आवडीने खातात. त्यामुळे शेतकऱ्यांनाही दर्जेदार उत्पन्न देणे ही मोठी जबाबदारी बनते. अशा परिस्थितीत आज आपण रताळ्याचे शास्त्रीय शेती कशा पद्धतीने केली जाऊ शकते याविषयी जाणून घेणार आहोत.
Covid-19 Nasal Vaccine Price नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीची किंमत जाहीर
रताळ्याच्या चांगल्या उत्पादनासाठी योग्य मातीची निवड करणे आवश्यक असते. जर रताळ्यांची लागवड करण्याचा विचार करत असाल तर माती फार कठीण आणि खडकाळ नसावी. जेथे पाणी साचले आहे अशा ठिकाणी शेती करू नका. मातीचे पीएच व्हॅल्यू 5.8 ते 6.8 च्या दरम्यान असावी. तसेच पाण्याचा योग्य निचरा होणे आवश्यक आहे. रताळे लागवडीसाठी साधारणता रसलेली व उत्तम मित्राची जमीन या पिकाच्या लागवडीसाठी निवडावी लागते. टेकडीच्या उतारावरील वर्क जमिनीत हे पीक घेता येते. लागवडी करता जमिनीची चांगली मशागत करावी साधारणपणे 60 सेंटिमीटर अंतरावर उरंबे जमिनीच्या उतारास काटकोनात करावेत. लागवड करण्यासाठी कोकण अश्विनी, वर्षा आणि श्रीवर्धन या जातींचा वापर करावा. पावसाळी पिकांची लागवड जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण करता येते. रताळ्याच्या उत्पादनासाठी 25000 ते 30 हजार कट व्हेरी किंवा २८० ते ३२० किलो कंद प्रति एकर आवश्यक आहेत. जानेवारी फेब्रुवारी एप्रिल ते जुलै महिन्यात पिकांची पेरणी केली जाते. चांगल्या उत्पादनासाठी चांगल्या खतांचा वापर केला जातो. वेळेवर सिंचन करावे लागते सेनांचा वापर सेंद्रिय खत म्हणून केला जातो. रताळ्याच्या लागवडीसाठी स्फुरद नायट्रोजन यांचाही वापर केला जातो.
fireman recruitment मुंबई अग्निशामक दलात बिना परीक्षा भरती
शेती ही खूप फायदेशीर आहे. यातून प्रतिहेक्टरी शेतकरी 15 ते 20 ट्रॅक्टर तळ्याचे उत्पादन सहज घेऊ शकतात. सध्या रताळ्याचा पंधराशे रुपये ते 3000 रुपये प्रति क्विंटल भाव सुरू आहे. यानुसार हेक्टरी एक हेक्टर क्षेत्रातून केवळ चार महिन्यात शेतकरी तीन ते चार लाख रुपयांपर्यंत कमावू शकतो.
Leave a Reply