alt sugar cane

sugarcane planting machine करणार उसाच्या शेतातील सर्व कामे

sugarcane planting machine :- नमस्कार मित्रांनो आजकाल शेतकऱ्यांना शेती करणं सोपं जावं यासाठी वेगवेगळी उपकरणे येत आहेत. आणि त्याचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत आहे .आज आपण अशाच एका मशीन बद्दल बोलणार आहोत. जी आपल्याला उसाची शेती करण्यासाठी खूप फायदे फायदेशीर आहे.

मित्रांनो ऊस लागवड यंत्र  sugarcane planting machine ऊस लागवडीसाठी अत्याधुनिक कृषी यंत्र ऊस लागवड, खते टाकणे , फवारणी करणे सर्व काही एकाच मशीन द्वारे होणार आहे.  ऊस लागवडीसाठी या कृषी उपकरणाचा वापर करून शेतकरी आपला वेळ आणि खर्च time and money  दोन्हीही वाचू शकतात.  आणि याच्या मदतीने शेतकऱ्यांना पिकाचा दुहेरी फायदा सुद्धा होणार आहे. उसाची शेती हे शेतकरी बांधवांसाठी सर्वोत्तम नगदी पीक मानले जाते. परंतु चांगले पीक घेण्यासाठी शेतकरी पारंपारिक पद्धतीचाच अवलंब करतात यासाठी बराच वेळ आणि खर्च या दोन्ही गोष्टी लागतात.

guggul farming औषधी झाडाची शेती करून काढा १०लाखाचे उत्पन्न

शेतकऱ्यांच्या या समस्या लक्षात घेऊन कृषी शास्त्रज्ञांनी असा एक उत्तम उपकरण तयार केले आहे.  ज्याच्या पद्धतिने शेतकऱ्यांचा पैसा आणि वेळ या दोन्हींची बचत होईल.  आणि त्याचबरोबर त्यांना त्यातून अधिक उत्पन्नही मिळू शकेल . ऊस लागवड मशीन या यंत्राचा वापर करून शेतकऱ्यांना शेतात ऊस लावण्यासाठी आणि बुरशीनाशक फवारणीसाठी करता येतो. पहिलं तर या यंत्रामुळे उसाची लागवड अगदी सोपी होते. आणि तुम्हाला सांगतो हे यंत्र चालवणे खूप सोपे आहे. तुम्हाला ते फक्त ट्रॅक्टरच्या मागे ठेवावे लागेल. आणि मग तुम्हाला ते तुमच्या शेतात चालवावे लागेल. या यंत्रात दोन ओळीच्या उसाच्या गाठी असतात. एक म्हणजे अंकुर लावण्याची यंत्रणा आणि दुसरी म्हणजे सेंसर वर आधारित बुरशीनाशकाचा वापर करणे. याशिवाय उसाची feeding system उसाच्या गाठी ओळखण्यासाठी vision system आणि उसाच्या कळ्या काढण्यासाठी macro nix system यासारख्या अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये देखील ऊस लागवड यंत्रामध्ये देण्यात आलेले आहे.

हे ऊस लागवड मशीन आठ तासात सुमारे अडीच एकर उसाची रोपे सहज लावू शकते . शुगर केन प्लांटर मशीनच्या सहाय्याने उसाची फेरपालट केल्यास सुमारे ९२ क्विंटल उसाची बचत होऊ शकते.  हे यंत्र चालविण्यासाठी शेतकऱ्याला फक्त तीन जणांची गरज असते . एक ट्रॅक्टर चालवणारे आणि दोन ट्रॅक्टरच्या मागे मशीन वर बसून काम करणारे मागे बसलेली व्यक्ती ट्रेमध्ये रोपे ठेवते. आणि नंतर मशीन शेतात ओपन करत चालते या यंत्रामुळे उसासह आंतरपीक घेण्यात कोणतीही अडचण येत नाही. त्याच्या मदतीने शेतकरी आपल्या शेतात उसासह सुमारे वीस प्रकारचे पिके घेऊ शकतात.  या यंत्राच्या मदतीने शेतकरी सहजपणे खतांची फवारणी सुद्धा करू शकतात.  त्यामुळे त्यांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहे . ऊस लागवड यंत्राची बाजारात किंमत सुमारे दोन लाख रुपयांपर्यंत आहे.  ते खरेदी करण्यासाठी शासकीय शासनाकडून अनुदानही दिले जाते. जेणेकरून शासकांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि शेतकरी या यंत्राचा चांगल्या प्रकारे वापर करू शकतील.

QUAIL FARMING कमी खर्च आणि कमी जागेत फायदेशीर व्यवसाय

EWS Reservation आर्थिक दुर्बल घटकांचे आरक्षण

annabhau sathe कर्ज योजनेद्वारे तरुणांना मिळणार १ लाख रुपये

Comments

2 responses to “sugarcane planting machine करणार उसाच्या शेतातील सर्व कामे”

  1. […] sugarcane planting machine करणार उसाच्या शेतातील सर्व … […]

  2. binance oco sell example Avatar

    Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?