sugarcane ;- नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की महाराष्ट्रात उसाचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते. शेतकरी देखील मोठ्या जोमात उसाची लागवड करतात. आणि उसातून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु शेतकऱ्यांनी ऊस जरी लावला तरी तो ऊस तोडून कारखान्यावर पाठवणे हा शेतकऱ्यांसमोरील सर्वात मोठा प्रश्न असतो.
अनेकदा ऊस तोडणी साठी मुकादम शेतकऱ्याकडून पैसे मागतात. मात्र याबाबत आता शेतकऱ्यांना मुकादम आणि ऊस तोडणी साठी पैसे मागितल्यास मुकादमांना याचा चांगलाच पटना फटका बसणार आहे. ऊस तोडणी ला आल्यास मुकादमाने ऊस तोडण्यासाठी शेतकऱ्यांकडे जर पैसे मागितले तर त्यांच्यावर थेट कारवाई होणार आहे .ऊस तोडणी साठी पैसे मागितल्यास मुकादम यांच्यावर कारवाई करण्यात करता शेतकऱ्यांनी थेट संपर्क साधावा. अशी माहिती प्रादेशिक सहसंचालक मिलिंद भालेराव यांनी दिली आहे. sugarcane
तक्रार करण्यासाठी येथे क्लिक करा
मिलिंद भालेराव यांनी सांगितले आहे की गेल्या वर्षी जास्त होता. त्यामुळे ऊस गळफा साठी शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. याचा फायदा घेत ऊसतोड कामगार, मुकादम, वाहन चालक यांनी ऊस उत्पादकाकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे यंदाही अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रत्येक साखर कारखान्यासाठी एक तक्रार निवारण अधिकारी नियुक्त केला आहे. जर कोणत्याही शेतकऱ्यांना ऊस तोडणी करण्यासाठी पैसे मागितले तर. तक्रार निवारण अधिकाऱ्याकडे तक्रार करा आणि यासाठी तक्रार निवारण अधिकारी नेमण्यात आले आहे. या तक्रारीवरून तुमच्याकडे पैसे मागितलेल्या मुकादम असो किंवा ऊस तोडणारा कामगार असो किंवा ड्रायव्हर असो यांच्यावर कारवाई करणार आहेत. असे भालेराव यांनी सांगितले आहे.
pm garib kalyan रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी
farming डिसेंबर अखेर शेतात करा या पिकांची लागवड
Leave a Reply