subsidy scheme :- नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून. निराधार व्यक्तींना देण्यात येणाऱ्या अनुदान योजनेत वाढ करण्याचा विचार सरकार करत आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकता दर्शवली असून अनुदानात वाढ केल्यानंतर शासनावर किती आर्थिक भार पडणार आहे. या अनुदानामध्ये किती आर्थिक भर पडणार आहे याचा आढावा घेण्याची निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे cm Eknath Shinde यांनी शासनाच्या निराधार अनुदान योजनेचा आढावा घेतला आहे. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आलेला आहे. शिंदे यांनी यावेळी निराधार अनुदान योजनेची subsidy scheme माहिती घेतली . राज्यात दारिद्र्य रेषेखालील निराधार महिला, वृद्ध पुरुष/ महिला, विधवा स्त्रिया यांच्यासाठी इंद्रागांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना. संजय गांधी निराधार योजना. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ अनुदान. योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन इत्यादी योजना राबविण्यात येतात . या योजनांच्या माध्यमातून निराधार व्यक्तींना 600 रुपये दर महिने अनुदान दिले जाते. सध्याच्या महागाईच्या काळात हे अनुदान फारच कमी असून त्यात वाढ करण्याची आवश्यकता आहे . असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत त्यानुसार त्यांनी अनुदानात वाढ केल्यानंतर त्याचा किती आर्थिक भार पडेल. याची माहिती सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात दिल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी निराधार अनुदान योजनांची माहिती घेतली. राज्यात दारिद्र्य रेषेखाली निराधार महिला वृद्ध पुरुष महिला विधवा स्त्रिया यांच्यासाठी इंद्रा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन. योजना संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतने इत्यादी योजना राबविण्यात येतात . या योजनेच्या माध्यमातून निराधार व्यक्तींना सहाशे रुपये महिना दिला जातो . सध्याच्या महागाईच्या काळात हे अनुदान फारच कमी असून त्यात वाढ करण्याची आवश्यकता आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत आणि त्यानुसार त्यांनी अनुदानात 1200 रुपये दर महिन्याला अनुदान दिले जाणार आहे. दिले दिल्यानंतर याचा किती आर्थिक भार वाढेल याची माहिती सादर करण्याचा सूचना अधिकाऱ्यांना दिले आहेत . म्हणजेच आता निराधार अनुदान योजनेमध्ये 600 रुपयावरून हे अनुदान आपल्याला 1200 रुपयापर्यंत जाताना पाहायला मिळू शकते.
textile committee महाराष्ट्र वस्त्रोद्योग समिती भरती
sugarcane planting machine करणार उसाच्या शेतातील सर्व कामे
guggul farming औषधी झाडाची शेती करून काढा १०लाखाचे उत्पन्न
annabhau sathe कर्ज योजनेद्वारे तरुणांना मिळणार १ लाख रुपये
biogas सयंत्र उभारण्यासाठी सरकार देणार अनुदान
Leave a Reply