alt stree shakti

Stree Shakti yojna या महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी मिळणार ५० लाख पर्यंत कर्ज

Stree Shakti yojna नमस्कार मित्रांनो राज्य शासन तसेच केंद्र शासन महिलांच्या सशक्तीकरणासाठी विविध योजना राबवत असते. त्यातीलच योग योजना आहे आता एसबीआय ने सुद्धा महिलांच्या सशक्तीकरणासाठी women impowerment एक योजना चालू केली आहे. या योजनेचे नाव आहे एसबीआय श्री शक्ती लोन योजना तर आपण या योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनो State bank of India ने सुरू केलेल्या SBI stree shakti yojna अंतर्गत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी 20 लाख रुपयापर्यंत बिजनेस लोन दिले जाणार आहे. यामध्ये महिलांसाठी व्याजदर सुद्धा खूपच कमी ठेवण्यात आलेला आहे. मित्रांनो या योजनेचा लाभ अशा महिलांना भेटणार आहे ज्या स्वतः त्यांच्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत. किंवा ज्या आपला रोजगार वाढवण्यासाठी इच्छुक आहेत. अशा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात यामध्ये Intrest rate खूपच कमी असणार आहे. तो म्हणजे फक्त 0.5% दराने महिलांना व्याज कर्ज दिले जाणार आहे. तसेच ज्या व्यवसायामध्ये महिलांचा 50% टक्के भागीदारी आहे या महिला सुद्धा या योजनेद्वारे कर्ज घेऊ शकतात.

एसबीआय श्री शक्ती योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कसा करावा पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

 पात्रतेच्या अटी

  1. ज्या महिलांना या योजनेद्वारे योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते पहिली गोष्ट म्हणजे त्या भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  2. तसेच महिलांनी त्यांचा व्यवसाय सुरू केलेला असावा किंवा त्यांना कोणता व्यवसाय सुरू करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती त्यांनी बँकेला देणे आवश्यक आहे.
  3. तसेच अशा काही महिला ज्या स्वतः आर्किटेक आहे, डॉक्टर आहेत किंवा सेल्फ इनप्लांट सर्विस मध्ये काम करत आहेत त्या महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  4. व्यवसायासाठी कर्ज घेणाऱ्या महिलांचे त्या व्यवसायामध्ये कमीत कमी 50 टक्के भागीदारी असणे आवश्यक आहे.

government subsidy list शासनाद्वारे राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांची माहिती फक्त एका क्लिक वर

 

 

https://www.onlinesbi.sbi/

कागदपत्र

  1. एसबीआय श्रीशक्ती लोन योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांकडे स्वतःचे
  2. आधार कार्ड
  3. रहिवासी प्रमाणपत्र
  4. मतदान कार्ड
  5. मोबाईल नंबर
  6. ईमेल आयडी
  7. पासपोर्ट साईज फोटो
  8. बँकेचे पासबुक
  9. सेल्फ डिक्लेरेशन प्रमाणपत्र
  10. तसेच जो व्यवसाय सुरू करायचा आहे त्याचा buisness plan
  11. महिलेचा त्या व्यवसायामध्ये 50 टक्के भागीदारी असल्याचा प्रमाणपत्र
  12. मागील दोन वर्षे इन्कम टॅक्स  income tax भरल्याचे प्रमाणपत्र
  13. एक वर्षाचे बँक स्टेटमेंट आवश्यक आहे

EPFO pension increase कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव पेन्शन असा करा अर्ज

RTE admission लॉटरी ची यादी आली अशी करा चेक

YANTRA INDIA LIMITED १० वी पास वर ५००० पदांची भरती

free electric scooty या विद्यार्थिनींना मिळणार मोफत स्कुटी

mpsc bharti feb 2023 लोकसेवा आयोग भरणार 673 रिक्त पदे

 

Comments

One response to “Stree Shakti yojna या महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी मिळणार ५० लाख पर्यंत कर्ज”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?