alt stevia farming

Stevia farming या पिकाची लागवड करून एकरी 10लाख रूपये उत्पन्न

Stevia farming नमस्कार मित्रांनो शेतामध्ये आपल्या राज्यामध्ये शेतकरी शेती करत असताना वेगवेगळे प्रयोग करत असतात. आणि आपले उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. आज आपण अशाच एका शेती बद्दल माहिती घेणार आहोत. जे आपल्याला एका एकर मध्ये कमीत कमी दहा लाख रुपयापर्यंत उत्पन्न देणार आहे.

आज आपण माहिती पाहणार आहोत Stevia farming बदल . स्टेव्हिया या औषधी पिकाचे शेती कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. स्टेव्हिया आपण शेती केली तर यामधून आपण  एकरी उत्पन्न जर काढले तर दहा लाख रुपयांपर्यंत आपल्याला एकरी उत्पन्न यामधून निघू शकत.

Fish farming मस्त्य शेती साठी मिळणार 40% अनुदान 

मित्रांनो ही एक औषधी वनस्पती आहे. स्टीव्हियाच्या पानांमध्ये अनेक पोषक घटक आढळतात. तसेच अँटी मेटरी oxident गुणधर्म आढळतात. याच सोबतच calcium , zinc, iron, phosphrus, mahnige, कॅल्शियम, झिंक, लोह फॉस्फरस कॉपर, मॅगनीज सारखे घटक देखील याच्या पानांमध्ये असल्याने याच्या पानाला खूप चांगली मागणी आहे. तसेच अनेक रोगावर टिव्ही याची पाने औषधी म्हणून सुद्धा वापरली जातात. च्या पानांमध्ये असलेल्या सध्या दिव्याची पानेच्या पानांमध्ये ओळखले जाणारे गोड पदार्थ असतात. या व्यतिरिक्त यांच्यामध्ये आणखी सहा घटक आहेत. ज्यात insuline संतुलित करण्याचे गुणधर्म आहेत. त्यांची गोडीtable sugar पेक्षा अडीचशे पट जास्त आणि सुकृत पेक्षा तीनशे पट जास्त असते.

PM KISAN MANDHAN या शेतकऱ्यांना मिळणार ३००० रुपये पेन्शन 

मित्रांनो स्टेव्हिया ची जर आपल्याला लागवड करायची असेल तर आपण स्टेव्हिया याची लागवड सप्टेंबर ते ऑक्टोबर आणि फेब्रुवारी ते मार्च दरम्यान करू शकतो. स्टेव्हियाच्या लागवडीसाठी योग्य समजला हा कालावधी स्टेव्हियाच्या लागवडीसाठी चांगला आहे. लागवडीसाठी प्रथम बियाणापासून रोपे तयार केली जातात. आणि नंतर रोपे शेतात लावली जातात स्टेव्हिया या पिकाला उन्हाळ्यात दर आठवड्याला पाण्याची गरज असते. तर थंडीमध्ये साधारणतः दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने पाणी दिले तरी चालते. एकदा लागवड केल्यास हे पीक पाच वर्षे सतत आपल्याला चांगला पैसा कमवून देऊ शकते.

MHT CET EXAM DATE 2023 परीक्षेची तारीख आली 

एका एकरामध्ये सुमारे ४० हजार स्टेव्हिया याची रोपे लावली जाऊ शकतात. स्टेव्हिया लागवडीकरता जवळपास एक लाख रुपये खर्च येतो. एका एकरात चाळीस हजार रुपये लावल्यास पंचवीस ते तीस क्विंटल सुक्या पानांचे उत्पन्न आपल्याला यामधून मिळते. बाजारात टीव्हीएस किंमत अडीचशे ते पाचशे रुपये प्रति किलो पर्यंत आहे. अशा पद्धतीने जर आपण हिशोब केला तर आपण एक एका एकरामध्ये आठ ते दहा लाख रुपयापर्यंत profit नक्कीच मिळू शकतो.

M-PARIVAHAN APP एका अँप द्वारे मिळणार वाहतुकीसंदर्भात संपूर्ण माहिती 

Comments

One response to “Stevia farming या पिकाची लागवड करून एकरी 10लाख रूपये उत्पन्न”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?